NHM Nagpur Bharti NHM नागपूर अंतर्गत भरती

NHM Nagpur Bharti NHM नागपूर अंतर्गत भरती

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य, नागपुर अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे.

  • पदाचे नाव –  स्टाफ नर्स
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा –
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग पाचवा माळा. छत्रपती शिवाजी महाराज, नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-440001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 जुलै 2023 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स 05 पदे
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स GNM, B.Sc Nursing
पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month

अर्ज प्रक्रिये:

  • अर्ज समक्ष अथवा रजिस्टर डाकेव्दारे / कुरियरने पाठवावे.
  • ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/xzFHY
✅ अधिकृत वेबसाईट  www.nagpurzp.com

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *