NHM Nanded Bharti NHM नांदेड अंतर्गत भरती

NHM Nanded Bharti NHM नांदेड अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

 • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – २० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नांदेड
 • वयोमर्यादा – 61 ते 70 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता –  जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टीपर्पज हायस्कुलच्या मागे, वजिराबाद, नांदेड
 • मुलाखतीची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – nanded.gov.in

NHM Nanded Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी २० पद

Educational Qualification For NHM Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

Salary Details For NHM Nanded Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी 60,000/-

Selection Process For National Health Mission Nanded Bharti 2023

 • वरील पदांकरिता मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.
 • मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहावे.
 • उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जांचे संख्येनुसार अर्जांची छाननी करुन पात्र अर्ज जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास पदनिहायस १:५ ( एकास पाच ) प्रमाणे गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना मुलाखतीकरीता व आवश्यक पदांस कौशल्य चाचणी करीता बोलावण्यात येईल.
 • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र / अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
 • उमेदवारांच्या पदनिहाय थेट मुलाखत व कौशल्य चाचणी होईल. सदरील वेळेत उपस्थीत न राहील्यास आपणास अपात्र ठरविण्यात येईल.
 • मुलाखतीची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 

Important Documents – National Health Mission Nanded Jobs 2023

 • दहावी पासूनचे सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र
 • शाळेचा दाखला
 • आधार कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा 1 फोटो
 • आरक्षित उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र
 • तांत्रिक ज्ञान असलेले कागदपत्र

National Health Mission Nanded Vacancy details 2023

NHM Nanded Bharti 2023

 

Important Links For National Health Mission Nanded Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/klOQU
✅ अधिकृत वेबसाईट
zpnanded.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *