NHM Osmanabad Bharti NHM उस्मानाबाद अंतर्गत भरती

NHM Osmanabad Bharti NHM उस्मानाबाद अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत “योग शिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – योग शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रुम नं. २१८, दुसरा मजला जिल्हा परिषद धाराशिव
  • मुलाखतीची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in 

Salary Details For NHM Osmanabad Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
रु.८०००/- प्रतिमाह

NHM Osmanabad Notification 2023 – Important Documents 

  • अर्ज
  • सर्व शैक्षणिक कागदपत्र
  • मान्यता प्राप्त विद्यापीठ / योग संस्थेचे योग पदवी/पदविका उत्तीर्ण झालेबाबतचे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र ( असल्यास )

Selection Process For NHM Osmanabad Application 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For osmanabad.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kuyHW
✅ अधिकृत वेबसाईट
osmanabad.gov.in 

 

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *