NHM Osmanabad Bharti NHM उस्मानाबाद भरती

NHM Osmanabad Bharti NHM उस्मानाबाद भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत “कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 30  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या – ३० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १५०/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  13 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in 

NHM Osmanabad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कीटकशास्त्रज्ञ 07
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 09
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 14

Educational Qualification For NHM Osmanabad Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कीटकशास्त्रज्ञ M. Sc Zoology with 5 yrs experience
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th / Diploma

How To Apply For NHM Osmanabad Notification 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी  नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/uFJV2
✅ अधिकृत वेबसाईट
osmanabad.gov.in 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *