NHM Solapur Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापुर भरती

NHM Solapur Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापुर भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, एमपीडब्ल्यू, कीटकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑकटोबर ते 7 नोव्हेंबर 2023 आहे. 

 • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, एमपीडब्ल्यू, कीटकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब तंत्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर
 • पद संख्या – 55 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज शुल्क 
  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.१५०/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु. १००/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • अर्ज करण्याचा पत्ता –  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक करा. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 ऑकटोबर 2023 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अधिकृत वेबसाईट – zpsolapur.gov.in 

NHM Solapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 13 पदे
आरोग्य परिचारिका 15 पदे
एमपीडब्ल्यू  13 पदे
कीटकशास्त्र 03 पदे
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 03 पदे
लॅब तंत्रज्ञ 06 पदे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01 पद
डेटा एंट्री ऑपरेटर 01 पद

  Educational Qualification For NHM Solapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
वैद्यकीय अधिकारी MBBS with Valid Coucil Registration
आरोग्य परिचारिका GNM / B.Sc Nursing With Valid Coucil Registration
एमपीडब्ल्यू  12th Science
कीटकशास्त्र M.Sc
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ANY Medical Graduate
लॅब तंत्रज्ञ 12th + DMLT Course
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक BAMS/BUMS/BHMS
डेटा एंट्री ऑपरेटर Graduation

Salary Details For National Health Mission Solapur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी 60,000/-
आरोग्य परिचारिका 20,000/-
एमपीडब्ल्यू  18,000/-
कीटकशास्त्र 40,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 35,000/-
लॅब तंत्रज्ञ 17,000/-
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 35,000/-
डेटा एंट्री ऑपरेटर 18,000/-

How To Apply for National Health Mission Solapur Recruiutment 2023

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवारांकडून दिनांक 30/10/2023 ते दिनांक 07/11/2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी १०.०० ते दुपारी ०५.०० या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज 30 ऑक्टोबर 2023  पासून सुरु होतील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023  आहे.
 7. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 8. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

 

Important Links For zpsolpaur.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/fos47
✅ अधिकृत वेबसाईट
zpsolapur.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *