NHM Washim Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम भरती

NHM Washim Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम भरती

१५ वा वित्त आयोग आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत BPHU करीता Public Health: Specialist. Entomologist, व Lab Technician ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्या नुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परीषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर (www.zpwashim.in) जाहीरात बघुन दि. २९/०९/२०२३ ते ०५/१०/२०२३ रोजी पर्यंत खालील पदांकरीता दिलेल्या लिंकवर आवश्यक अर्जाची रक्कम भरून फॉर्म भरण्यात यावा.

 • पदाचे नाव –  कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • पद संख्या – 24 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – वाशीम
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा –
  • 18 वर्षे पूर्ण
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर  2023
 • अधिकृत वेबसाईट – www.zpwashim.in

NHM Washim Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कीटकशास्त्रज्ञ 06 पद
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 06 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12 पदे

Educational Qualification For NHM Washim Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कीटकशास्त्रज्ञ Msc Entomology or Msc Zoology with Entomology
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical Graduate With MPH/MAH/MB A in Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th Science+DMLT (Paramedical Council Registration Certificate Compolsory)

Salary Details For National Health Mission Washim Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
कीटकशास्त्रज्ञ 30000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 35000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 17000/-

How To Apply NHM Washim Recruitment 2023 

 

 

 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 3. उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
 4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NHM Washim Vacancy details 2023

nhm washim Bharti 2023

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.zpwashim.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/agFLY
👉 ऑनलाईन अर्ज करा (कीटकशास्त्रज्ञ) https://shorturl.at/kuVZ9
👉 ऑनलाईन अर्ज करा (सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ) https://shorturl.at/Jncjsn
👉 ऑनलाईन अर्ज करा (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) https://shorturl.at/jfbnsj
✅ अधिकृत वेबसाईट
www.zpwashim.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *