NHM Yavatmal Bharti NHM यवतमाळ येथे भरती

NHM Yavatmal Bharti NHM यवतमाळ येथे भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत “चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
  • पदसंख्या – 63 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यलय जवळ यवतमाळ
  • मुलाखतीचा पत्ता – मा.मुख्य कार्यकारी अधिकरी जि.प. यवतमाळ
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – zpyavatmal.gov.in

NHM Yavatmal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
चिकित्सक 01
वैद्यकीय अधिकारी 41
फिजिशियन 03
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 03
बालरोगतज्ञ 03
नेत्ररोग तज्ञ 03
त्वचारोग तज्ञ 03
मानसोपचार तज्ञ 03
ईएनटी तज्ञ 03

NHM Yavatmal Jobs 2023– Important Documents 

  • पदवि/पदविका प्रमाणपत्रे
  • गुणपत्रिका (सर्व)
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
  • संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र (संबंधीत पदाचा अनुभव ग्राहय धरण्यात येईल )
  • वैद्यकिय अधिकारी / स्टाफ नर्स पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • नॉन क्रिमय लेअर प्रमाणपत्र

Selection Process For National  Health Mission Yavatmal Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  • सदर पदांकरिता मुलाखत 13 सप्टेंबर  2023 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

National  Health Mission Yavatmal Vacancy Details 2023

 

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qyAIL
✅ अधिकृत वेबसाईट
zpyavatmal.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *