NIHFW Bharti राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था भरती

NIHFW Bharti राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था भरती

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत “वाचक, निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.

  • पदाचे नाव –  वाचक, निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल
  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा –
    • वाचक – 
    • निम्न विभाग लिपिक – ५० वर्षे
    • कनिष्ठ अभियंता – ३० वर्षे
    • स्टाफ नर्स -२५ वर्षे
    • सहाय्यक संशोधन अधिकारी -३० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (वाचक, लेखाधिकारी, लेखापाल), ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली – ११००६७.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.nihfw.org

NIHFW Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वाचक 02 पदे
निम्न विभाग लिपिक 03 पदे
कनिष्ठ अभियंता 03 पदे
स्टाफ नर्स 02 पदे
सहाय्यक संशोधन अधिकारी 03 पदे
लेखाधिकारी 03 पदे
लेखापाल 03 पदे

Educational Qualification For NIHFW Jobs 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वाचक Masters Degree
निम्न विभाग लिपिक 12th
कनिष्ठ अभियंता Diploma
स्टाफ नर्स Diploma
सहाय्यक संशोधन अधिकारी Masters Degree
लेखाधिकारी As Per Norms
लेखापाल As Per Norms

 

 

Salary Details For National Institute of Health and Family Welfare Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
वाचक As Per Norms
निम्न विभाग लिपिक Rs. 19,900-63,200/-
कनिष्ठ अभियंता Rs. 35,400 – 1,12,400/-
स्टाफ नर्स Rs. 35,400 – 1,12,400/-
सहाय्यक संशोधन अधिकारी Rs. 35,400 – 1,12,400/-
लेखाधिकारी Rs. 44,900 -1,42,400/-
लेखापाल Rs. 35,400 – 1,12,400/-

How To Apply For National Institute of Health and Family Welfare Jobs 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांनी वाचक, लेखाधिकारी, लेखापाल पदाकरिता ऑफलाईन व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवाराने संलग्न प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करावा.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  24 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NIHFW Vacancy details 2023

NIHFW Bharti 2023

 

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/nowN2
👉 ऑनलाईन अर्ज करा   https://shorturl.at/fhdvgD
✅ अधिकृत वेबसाईट
www.nihfw.org

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *