Panvel Mahanagarpalika Bharti पनवेल महानगरपालिकेत भरती

Panvel Mahanagarpalika Bharti पनवेल महानगरपालिकेत भरती

पनवेल महापालिका येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखती करिता 4 ऑक्टोबर 2023 रोजी हजर राहावे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ०७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पनवेल, रायगड
  • वयोमर्यादा –  70 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल -४१०२०६
  • मुलाखतीची तारीख – 4 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 07 पदे

Educational Qualification For Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

Salary Details For Panvel Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी 60,000/-

Selection Process For Panvel Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  4.  मुलाखती करिता 4 ऑक्टोबर 2023 रोजी हजर राहावे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bnHJBD
✅ अधिकृत वेबसाईट panvelcorporation.com

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *