Panvel Mahanagarpalika Bharti पनवेल महानगरपालिकेत भरती

Panvel Mahanagarpalika Bharti पनवेल महानगरपालिकेत भरती

पनवेल महापालिका येथे “वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखती करिता आठवडयातील प्रत्येक बुधवारी हजार राहावे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ
  • पद संख्या – 54 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पनवेल, रायगड
  • वयोमर्यादा –  69 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६
  • मुलाखतीची तारीख –आठवडयातील प्रत्येक बुधवारी
  • अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com

Panvel Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 12 पदे
चिकित्सक 06 पदे
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ 06 पदे
बालरोगतज्ञ 06 पदे
नेत्ररोग 06 पदे
त्वचारोगतज्ञ 06 पदे
मानसोपचारतज्ज्ञ 06 पदे
ENT विशेषज्ञ 06 पदे

Educational Qualification For Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
चिकित्सक MBBS, MD Medicine,DNB
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ MBBS, MD/MS Gyne/DGO/DNB
बालरोगतज्ञ MBBS, MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग MBBS, MS Optho/DOMS
त्वचारोगतज्ञ MBBS, MD Skin/DVD/DNB
मानसोपचारतज्ज्ञ MBBS, MD Psy /DPM/DNB
ENT विशेषज्ञ MS ENT/DORL/DNB

Selection Process For Panvel Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  4. सदर पदांकरिता मुलाखती करिता आठवडयातील प्रत्येक बुधवारी  दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bnHJBD
✅ अधिकृत वेबसाईट panvelcorporation.com

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *