Parbhani Mahanagarpalika Bharti परभणी महानगरपालिकेत भरती

Parbhani Mahanagarpalika Bharti परभणी महानगरपालिकेत भरती

परभणी शहर महानगरपालिका, परभणी आरोग्य विभाग अंतर्गत १५ वा वित्त आयोगाअंतर्गत मंजूर पॉलीक्लीनिक (Polyclinic) करीता कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय विशेषज्ञ (Specialist) या पदांकरिता जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाच्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक वकीलांकडून खालील अटी व शर्तीस अधिन राहून दि. १४/०७/२०२३ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – वैद्यकीय विशेषज्ञ
  • पद संख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – परभणी शहर महानगरपालिका,  परभणी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcparbhani.org

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय विशेषज्ञ  21 posts
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय विशेषज्ञ MD Medicine/Paed /Skin, VD/Psychiatry/ MS Ophthalmologist/ Gyn/MS ENT/DGO/DCH/DNB
पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय विशेषज्ञ Rs. 5,000/- Per Visit

अर्ज पद्धती

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  7. पॅनल वकीलांच्या नियुक्तीबद्दल आयुक्त परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांचा निर्णय अंतीम राहील.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✅ PDF जाहिरात
https://shorturl.at/tDG45
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcparbhani.org

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *