maharstra sahkar aayukt atargat saral seva bharti jahitart prasidh

maharstra sahkar aayukt atargat saral seva bharti jahitart prasidh  त्वरित ऑनलाईन अर्ज करा । Sahakar Ayukta Bharti 2023

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / छत्रपती संभाजी नगर / लातूर/ अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी १. सहकारी अधिकारी श्रेणी २ लेखापरिक्षक श्रेणी २. सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ही 309 पदे सरळसेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून सहकार विभागाच्या https://sahakarayikta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ५ जुलै, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक १९ जुलै २०२३रात्री २३.५९ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

 • पदाचे नाव – सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
 • पद संख्या – 309 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज शुल्क – 
  • अमागास – रु. १०००/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक- रु.९००/-
 • वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023 
 • अधिकृत वेबसाईट : sahakarayukta.maharashtra.gov.in

Sahakar Ayukta Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहकारी अधिकारी श्रेणी १ 42 पदे
सहकारी अधिकारी श्रेणी २ 63 पदे
लेखापरिक्षक श्रेणी २  07  पदे
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक 159 पदे
उच्च श्रेणी लघुलेखक  03 पदे
 निम्न श्रेणी लघुलेखक  27 पदे
लघुटंकलेखक 08 पदे

सहकार आयुक्‍ता महाराष्ट्र भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा

 • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.
 • खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
 • सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
 • प्रस्तुत परिक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एका संवर्गातील पदासाठी एकाच विभागात अर्ज सादर करता येईल. सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी.
 • विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
 • परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

नावनोंदणी प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे

 1. एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
 2. आयु प्रमाण पहचान पत्र (मतदाता पहचान पत्र, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, | बैंक पासबुक आदि में से कोई एक)
 3. शैक्षणिक योग्यता का प्रमाण आदि
 4. सामाजिक रूप से पिछड़े होने का प्रमाण
 5. आर्थिक रूप से कमजोर वर्ग से संबंधित होने का प्रमाण
 6. वैध नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
 7. पात्र विकलांग व्यक्ति होने का प्रमाण
 8. योग्य भूतपूर्व सैनिक का प्रमाण
 9. खिलाड़ी आरक्षण के लिए पात्रता का प्रमाण
 10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
 11. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास
 12. अधिवास प्रमाणपत्र
 13. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
 14. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
 15. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
 16. टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असल्याप्रमाणे)
 17. लघुलेखनाचे प्रमाणपत्र (लागू असल्याप्रमाणे)
 18. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
 19. एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *