SBI Bharti स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत भरती

SBI Bharti स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकुण 6160 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 6160 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – All over India
  • अर्ज शुल्क  – ३००/-
  • वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट -sbi.co.in

SBI Bharti 2023 – Importanta Date

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 01/09/2023
Closure of registration of application 21/09/2023
Closure for editing application details 21/09/2023
Last date for printing your application 06/10/2023
Online Fee Payment 01/09/2023 to 21/09/2023

SBI Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या  
प्रशिक्षणार्थी 6160 पदे

 

Educational Qualification For SBI Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी Graduation from a recognized University/ Institute

Salary Details For SBI Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी  Rs. 15,000/-

How to Apply For State Bank Of India Mumbai Bharti 2023

  1. उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

State Bank Of India Mumbai Vacancy 2023

State Bank Of India Mumbai Bharti 2023

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ptwxF
👉 ऑनलाईन अर्ज करा   https://shorturl.at/bvGJV
✅ अधिकृत वेबसाईट sbi.co.in

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *