Talathi Hall Ticket तलाठी हॉल तिकीट डाउनलोड करा

Talathi Hall Ticket तलाठी हॉल तिकीट डाउनलोड करा

महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. यावर्षी, विभागाने तलाठी पदांसाठी 4644 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. किमान आवश्यक पात्रता निकष धारण करणाऱ्या  इच्छुक उमेदवारांनी mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तलाठी भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज देखील केला असेल. सर्व उमेदवार आतुरतेने तलाठी भरती प्रवेश पत्राची वाट बघत आहेत त्यापूर्वी जाणून घ्या महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षा कधी होणार ? जाहिरातीनुसार परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत नियोजित आहे.

महाराष्ट्र तलाठी अधिसूचना 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023
शुल्क भरण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023
महाराष्ट्र तलाठी प्रवेशपत्र 2023 ऑगस्ट 2023 चा पहिला आठवडा
महाराष्ट्र तलाठी परीक्षा तारीख 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023
तलाठी भरतीचा निकाल 2023 ऑक्टोबर 2023

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *