Tax Department Bharti आयकर विभागात भरती

Tax Department Bharti आयकर विभागात भरती

आयकर विभाग अंतर्गत “कर सहाय्यक, हवालदार” पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव –  कर सहाय्यक, हवालदार
 • पदसंख्या – २९ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – १८ – २७ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  30 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – incometaxmumbai.gov.in

Income Tax Department Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कर सहाय्यक 18 पदे
हवालदार 11 पदे

Educational Qualification For Income Tax Department Jobs 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कर सहाय्यक
 • Degree from a recognized University or equivalent.
 • Should have basic knowledge in the use of computer applications.
 • Should possess a speed of not less than 8000 key depressions per hour for data entry work.
हवालदार Matriculation or equivalent from any recognized Board.

 

Salary For Income Tax Department Bharti 2023 

पदाचे नाव सॅलरी 
कर सहाय्यक (Pay Matrix L-4) Pay Scale Rs. 25,500/- to 81,100/- as per 7th CPC
हवालदार (Pay Matrix L-1) Pay Scale Rs.18,000- to 56,900/- as per 7th CPC

How To Apply For Income Tax Jobs 2023

 • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख   30 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For | www.tnincometax.gov.in

📑 PDF जाहिरात
shorturl.at/ezAL1
✅ अधिकृत वेबसाईट
incometaxmumbai.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *