Thane mahanagar palika bharti ठाणे महानगरपालिकेत भरती

Thane mahanagar palika bharti ठाणे महानगरपालिकेत भरती

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ” इंन्टेसिव्हिस्ट ” या पदाकरीता एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दिनांक 19/07/2023 रोजी सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे. उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित/ प्रमाणित करुन सादर

  • पदाचे नाव – इंन्टेसिव्हिस्ट
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43  वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
  • मुलाखतीची तारीख – 19 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

Thane Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
इंन्टेसिव्हिस्ट 10 पदे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इंन्टेसिव्हिस्ट १. मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी/पदविका. (एम.बी.बी.एस., एमडी./डि.एन.बी- मेडिसीन / इमर्जन्सी मेडिसीन) (एम.बी.बी.एस.,एम.डी./ डी.एन.बी.- टि.बी. चेस्ट)., (एम.बी.बी.एस.एम.डी./डी.एन.बी.- अनेस्थेशिया / एम.बी.बी.एस.डी.ए./डि.टी.सी.डी.) स्वराज्य संस्था/ खाजगी

२. शासकीय / निमशासकीय/स्थानिक, वैद्यकीय १, महाविद्यालय/ हॉस्पीटलकडील इंटेसिव्हिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव.

३. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ. ४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
  • मुलाखतीची वेळ :- सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 19 जुलै 2023 आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/hkDwfT
✅ अधिकृत वेबसाईट
thanecity.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *