Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेत भरती

Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेत भरती

ठाणे महानगरपालिकेच्या तरणतलाव विभागकरिता नागरिकांना व सभासदांना पोहायला शिकविण्याकरिता “जलनिर्देशक/जलजिवरक्षक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – जलनिर्देशक/जलजिवरक्षक
 • पदसंख्या – 06 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळ मजला, पांचपाखाडी, ठाणे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

Thane Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
जलनिर्देशक/जलजिवरक्षक 06 पदे

Salary Details For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
जलनिर्देशक/जलजिवरक्षक Rs. १४०००/-

How To Apply For Thane Mahanagarpalika Jobs 2023

 • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/eruAS
✅ अधिकृत वेबसाईट
thanecity.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *