Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेत भरती

Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेत भरती

ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील “आरोग्य सखी” योजने अंतर्गत मॅमोग्राफी व्हॅनवर “स्त्री रोग तज्ज्ञ” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव – स्त्री रोग तज्ज्ञ
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे
    • मागास प्रवर्गासाठी – ४५ वर्षे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
  • मुलाखतीची तारीख – 22 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

Thane Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्त्री रोग तज्ज्ञ 01

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्री रोग तज्ज्ञ
  • एम.बी.बी.एस., एम.डी. ओ.बी.जी.वाय
  • किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.

Salary Details For Thane Mahanagarpalika Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्त्री रोग तज्ज्ञ
  • १,१०,०००/-
  • ८५,०००/-

Selection Process For Thane Mahanagarpalika Jobs 2023

  • या भरतीकरिता पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
  • जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
  • शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qwUY2
✅ अधिकृत वेबसाईट
thanecity.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *