Wardha Job Fair 2023 वर्धा रोजगार मेळाव्याचे आयोजन

Wardha Job Fair 2023 वर्धा रोजगार मेळाव्याचे आयोजन

वर्धा येथे प्रशिक्षणार्थी करीता पंडित दिन दयाल उपाध्याय जॉब फेअर-ऑनलाइन वर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 30 जुन 2023 आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 102+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate/ Diploma/ Post Graduate (Refer PDF)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – नागपूर
  • जिल्हा – वर्धा
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • मेळाव्याची तारीख –  30 जुन 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 जाहिरात https://cutt.ly/V1IQbSi
✅ नोंदणी करा
https://shorturl.at/dkBW3

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *