Western Railway Bharti पश्चिम रेल्वेत मुंबई अंतर्गत भरती

Western Railway Bharti पश्चिम रेल्वेत मुंबई अंतर्गत भरती

पश्चिम रेल्वे, मुंबई  अंतर्गत “गट क आणि गट ड” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – गट क आणि गट ड
 • पदसंख्या – 64 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 18 वर्षे  ते 25 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
  • SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/

RRC WR Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
गट क 21 पदे
गट ड 43 पदे

Educational Qualification For Western Railway Online Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
गट क
 • Graduate in any discipline from a recognized University.
 • Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Educational Qualification must be from a Recognized Institution. OR
 • Passed Matriculation from recognized Board plus Course Completed Act Apprenticeship. OR
 • Passed Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT.
गट ड
 • Passed 10th or its equivalent examination. OR ITI OR Equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by
  NCVT
 • Educational Qualification must be from a Recognized Institution

How To Apply For Western Railway Mumbai Application 2023

 • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Dated For Western Railway Jobs 2023 

Western Railway Bharti 2023

 

Important Links For www.rrc-wr.com Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/eDN35
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/CILNX
✅ अधिकृत वेबसाईट https://www.rrc-wr.com/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *