ZP Nashik Bharti नाशिक जिल्हा परिषद भरती

ZP Nashik Bharti नाशिक जिल्हा परिषद भरती

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अंतर्गत सात ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आठ संवर्गांची परीक्षा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघु लेखक (निम्नश्रेणी), लघु लेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहायक लेखा या संवर्गातील पदांसाठी सात ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयबीपीएस कंपनीच्यावतीने विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. 

 • पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
 • पद संख्या – 1038 Posts
 • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
 • अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
 • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
 • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
 • अधिकृत वेबसाईट-https://zpnashik.maharashtra.gov.in/ 

Vacancy Details ZP Nashik Bharti 2023

ZP Nashik Recruitment Important Dates

📑 PDF जाहिरात 🔔https://t.co/FYO3khUZDY
👉 ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट
🔗https://zpnashik.maharashtra.gov.in/

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *